ही वेबसाइट सध्या माहिती अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत आहे.
नवीन दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००/९१८
Left Logo
झोपुप्रा योजना
Online RTS सेवा
Right Logo

शासन निर्णय

अ.क्र. विषय प्रकाशित दिनांक पहा
1 विकास नियंत्रण नियमावली-२०२२ नुसार झोपडीव्याप्त जमीनीच्या हस्तांतरणा पोटी अनुज्ञेय केलेला Land TDR अदा करण्यासंदर्भात कार्यपध्दती निर्धारित करण्याबाबत 07/06/2024
2 झोपडीधारकाांच्या पात्र-अपात्रतेबाबत पुरवणी परिशिष्ट-२ तयार करण्याबाबत 12/01/2024
3 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सशुल्क पुनर्वसन सदनिकांच्या वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना. 14/08/2023
4 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सशुल्क पुनर्वसन सदनिकाचे शुल्क निश्चित करण्याबाबत 25/05/2023
5 झोपडीधारकांना पुनर्वसन प्रकल्पात 25 चौ. मी. ऐवजी 27.88 चौ. मी. (300 चौ.फूट) क्षेत्राची निवासी सदनिका देणे बाबत 08/03/2022
6 झोपडीधारकाची दुबार पात्रता 11/09/2019
7 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत "प्रधानमंत्री आवास योजनेची" राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 27/09/2018
8 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सशुल्क पुनर्वसन योग्य सदनिकेची किंमत निश्चित करण्याबाबत. 07/09/2018
9 झोपडी दि.१.१.२०११ अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 16/05/2018
10 सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत "प्रधानमंत्री आवास योजनेची" राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 27/11/2017
11 शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका 01/12/2016
12 झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 21/05/2015
13 झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 16/05/2015
14 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या /तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समीती (क्र.२) च्या अध्यक्षांची नियुक्तीबाबत. 07/03/2015
15 झोपडीवासियांची पात्रता ठरविताना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने व सक्षम प्राधिकारी कार्यालयाने पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या. 12/08/2014
16 झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 22/07/2014
17 सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्याच्या पुनर्विकास करताना खाजगी विकासकाकडून अधिमूल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे. 02/07/2010
18 झोपडीधरकाच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट २ तयार करताना सक्षम प्रधीकार्यानी घ्यावयाच्या दक्षतेबाबत. 04/06/2008
19 झोपडीधारकांच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट तयार करताना सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत. 17/01/2008
20 दि.१.१.१९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपटीवासियांना त्यांचा भोगवटा खालील जमिनी भाडे पाट्यांवर देऊन किवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन त्यांचे पुनवर्सन करणेबाबत शासनाचे सुधारित धोरणा. 10/07/2002
21 १ जानेवारी ,१९९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीतील झोपडीधारकांना ओळखपत्र (फोटो पास)देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण. 11/07/2001
१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे मुथ्था चेंबर्स येथील शाखांचे स्थलांतर काकडे बीझ आयकॉन, पहिला मजला, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, याची कृपया नोंद घ्यावी. २) सर्वांना नमस्कार, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवा मिळविण्याकरिता ऑनलाईन प्रणालीचा वापर करून अर्ज करा. येथे Click करा
Maharashtra Govt. Pune Municipal Corporation Aaple Sarker IGR Pimpri Chinchwad Municipal Corporation Maharashtra Housing and Area Development Authority
1