ही वेबसाइट सध्या माहिती अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत आहे.
नवीन दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००/९१८
Left Logo
झोपुप्रा योजना
Right Logo

कार्यालयीन परिपत्रके

अ.क्र. विभाग विषय परिपत्रक क्रमांक दिनांक पहा
1 प्रस्ताव विभाग शुद्धीपत्रक ०६/२०२४ 18-07-2025
2 ताबा विभाग झोपडीधारकांना सशुल्क पुनर्वसनासाठी पात्र करतेवेळी झोपुप्राकडे विहित शुल्काचा भरणा करणे, अशा प्रकरणी संक्रमण व्यवस्था आणि पुनर्वसन प्रक्रिया पार पाडणे. १३/२०२५ 07-07-2025
3 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे अंतर्गत संक्रमण शिबिरांचे व्यवस्थापनाबाबत अतिरिक्त सूचना. १४/२०२५ 07-07-2025
4 ताबा विभाग झो.पु. प्राधिकरणाने संक्रमण शिबिरांकरीता भाडेतत्त्वावर उपलब्ध केलेल्या संक्रमण सदनिकांसंदर्भात दि. ३१ मार्च २०२५ अखेरची भाडे रक्कम आणि अनुषंगिक बाबीवरील खर्चाची प्रतिपूर्ती. १५/२०२५ 07-07-2025
5 नगररचना विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना विकसकाने पुनर्वसन घटकातील खुली जागा, रॅम्प व इतर सुविधांकरिता झोपडपट्टी पुनर्वसन नियमावलीसोबतच UDCPR नियमावलीतील निर्दिष्ट तरतुदींची पूर्तता करणे बाबत. ०९/२०२५ 23-06-2025
6 नगररचना विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना विकसकाने निवासी सदनिका, बिगरनिवासी गाळे, मिश्र वापर असलेल्या सदनिका / गाळे / धार्मिक स्थळे या संदर्भातील तरतुदींबाबत अंमलबजावणी. १०/२०२५ 23-06-2025
7 प्रशासन विभाग अभ्यागतांना अभिप्राय नोंदविण्यासाठी अभिप्राय फॉर्म ठेवणेबाबत. ०७/२०२५ 03-03-2025
8 प्रस्ताव विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमीन मालकाने जमिनीपोटीच्या हस्तांतरणीय विकसन हक्काच्या (Land TDR) मोबदल्यात स्वेच्छेने झोपडीव्याप्त जमीन हस्तांतरित करतेवेळी पार पाडावयाची कार्यवाही. ०६/२०२५ 21-02-2025
9 नगररचना विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२०, झो. पु. प्रा. पुणे करिता लागू विकास नियंत्रण नियमावली, २०२२ व विविध कार्यालयीन परिपत्रके यानुसार झो.पु. प्राधिकरणाकडे विविध टप्प्यांवर भरणा करावयाच्या शुल्कांची निश्चिती करणे ०५/२०२५ 20-02-2025
10 प्रस्ताव विभाग अघोषित झोपडपट्ट्यांसंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणेसाठी झोपडपट्टी सदृष्य अहवाल मागविणे बाबतची कार्यवाही. ०४/२०२५ 17-02-2025
11 ताबा विभाग संक्रमण शिबीरासंदर्भातील व्यवस्थापन, भाडे निर्धारणा व वसुली यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना - शुद्धीपत्रक १०/२०२३ 14-02-2025
12 प्रस्ताव विभाग "जागेवरील पुनर्वसन" (In-Setu Rehabilitation) शक्य नसलेल्या बांधकाम अयोग्य जागांवरील झोपडपट्ट्या संदर्भात "स्थलांतरणाने पुनर्वसन" (Ex-Setu) करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात तसेच अशा योजना कार्यान्वयसंदर्भात करावयाची कार्यवाही. ०३/२०२५ 22-01-2025
13 तांत्रिक - २ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा फलक योजनाक्षेत्रात ठळकरित्या प्रसिध्द ०९/२०२४ 17-12-2024
14 नगररचना विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे साठी मंजूर असलेल्या विकास नियंत्रण नियमावली-२०२२ संदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने उक्त नियमावली संदर्भातील तरतूद क्रमाक “क” - (Removal of Difficulties) अडचणी दूर करणे (Removal of Difficulties) अंतर्गत दि.११/१०/२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने प्राधिकरण स्तरावर पार पाडावयाची कार्यवाही. ०७/२०२४ 25-11-2024
15 प्रस्ताव विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे विकसकाने सादर केलेल्या प्रस्तावा संदर्भात पार पाडावयाची टप्पेनिहाय कार्यवाही ०६/२०२४ 06-09-2024
16 ताबा विभाग पुनर्वसन योजनेमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे लाभासाठी मंजूर केलेले कन्व्हेनियन्स शॉप (सुविधा व्यापारी गाळे) भाडे तत्वावर वितरीत करण्यासंदर्भात निर्देश ०४/२०२४ 20-06-2024
17 आस्थापना विभाग योजना राबविताना विकसकाच्या गठनामध्ये (Constitution Change ) बदल झाल्यास प्राधिकरणाची सशुल्क मान्यता घेणे ०३/२०२४ 03-06-2024
18 नगररचना विभाग शासनाने मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावली- २०२२ मधील विनियम क्र. १४.६.३.५ च्या अनुषंगाने जून्या नियमावलीप्रमाणे दाखल असलेल्या (मात्र पूर्णत्वाचा दाखला अदा न केलेल्या) योजनांचे संदर्भात नवीन योजनेमध्ये रुपांतरण करण्याची कार्यपध्दती. १३/२०२३ 28-12-2023
19 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिकांचे नियमबाहय हस्तांतरण निदर्शनास आल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीची कार्यपध्दती निश्चीत करणेबाबत. १२/२०२३ 15-12-2023
20 प्रशासन विभाग मोनार्च सर्व्हेअर्स अॅण्ड इजिनिअरिंग कन्सलटंन्ट्स. प्रा.लि. यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सर्वेक्षण सहायक एजन्सी म्हणून सूचीबध्द (Empanel) करणे. ११/२०२३ 12-12-2023
21 ताबा विभाग संक्रमण शिबीरासंदर्भातील व्यवस्थापन,भाडे निर्धारणा व वसुली यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना १०/२०२३ 12-12-2023
22 प्रशासन विभाग अभिलेखांचे वर्गीकरण व जतन करणेबाबत. ०९/२०२३ 20-10-2023
23 विधी विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे विकसक आणि सशुल्क पात्र ठरलेल्या झोपडीधारकांमधील करारनाम्याचा मसुदा निष्पादनाबाबत. ०८/२०२३ 15-09-2023
24 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या सदनिकांचे अनधिकृत हस्तांतरणाबाबत व पुनर्वसन सदनिकेतून अनधिकृत व्यक्तीचे निष्कासन करून अशा सदनिका प्राधिकरणाच्या ताब्यात घेणेबाबत कार्यवाही करण्यासाठी दक्षता पथक निर्माण करणेबाबत. ०७/२०२३ 01-09-2023
25 सहकार विभाग पुनर्वसन प्रकल्पातील झोपडी धारकांच्या सहकारी गृहरचना संस्थेला इमारती मधील सोयी सुविधांचे (Amenities) कार्यान्वयन करुन प्रात्यक्षीक देणेबाबत. ०३/२०२३ 11-04-2023
26 सहकार विभाग सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी मुदतीत करण्याची काळजी घेणेबाबत. ०१/२०२३ 06-01-2023
27 तांत्रिक विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे- पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रातील ग्राहय झोपडपट्टीधारकांना, पुनर्वसन प्रकल्पात २५.०० चौ. मी. ऐवजी २७.८८ चौ. मी. (३०० चौ. फूट) क्षेत्रांची निवासी सदनिका देणेबाबत, मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींच्या अनुषंगाने, कलम ३७ (१) व १५४ अन्वये निदेश. ०४/२०२२ 21-03-2022
28 तांत्रिक विभाग सार्वजनिक मालकीच्या जमीनीवरील झोपड्यांचा पुनर्विकास करताना खाजगी विकसकांकडून अधिमुल्य (प्रिमियम) आकारणीबाबत. ०१/२०२२ 27-01-2022
29 तांत्रिक विभाग महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र व निर्देशांकापोटी आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत कलम १५४ अन्वये निर्देश. ४०/२०२१ 30-12-2021
30 प्रशासन विभाग माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतूदींचे तंतोतंत पालन करणेबाबत. ३७/२०२१ 02-12-2021
31 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांच्या मालकीच्या तथापी विकसकास संक्रमण शिबीराकरिता भाड्याने द्यावयाच्या सदनिकांबाबत आकारावयाचे भाडेबाबत. ३३/२०२१ 05-04-2021
32 तांत्रिक विभाग देखभाल खर्च नापरतावा ठेव आणि पायाभूत सुविधा शुल्क वसुल करावयाचे टप्पे निश्चितीबाबत. ३४/२०२१ 05-04-2021
33 प्रस्ताव विभाग सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्यांना पुनर्विकास करतांना खाजगी विकसकाकडून अधिमुल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत ३२/२०२० 28-12-2020
34 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसनयोजना पूर्ण झाल्यानंतर पात्रता झालेल्या पात्र झोपडीधारकांना कायमस्वरूपी सदनिका वाटप करणेबाबत . ३०/२०२० 25-11-2020
35 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुर्नवसन प्राधीकरनाकडून बांधकाम परवानगी निर्गमित करणेपूर्वी आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्क भरणा रकमेचे टप्पे ठरविनेबाबत . २३/२०१९ 01-11-2019
36 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबतची कार्यपद्धती. १७/२०१९ 23-01-2019
37 सहकार विभाग नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दप्तर विकसकामार्फत संस्थेकडे जमा करणेबाबत १३/२०१८ 08-08-2018
38 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सध्या कार्यवाहीत असलेल्या नमुन्यांमध्ये बदल करून नवीन नमुने प्रस्तावित करण्याबाबत.. १२/२०१८ 04-07-2018
39 ताबा विभाग झोपूप्राच्या ताब्यात असणाऱ्या सदनिका संक्रमण शिबिरात करिता भाडेतत्त्वावर विकसक यांना देत असताना गृहरचना संस्थेत द्यावयाच्या शुल्काबाबत १०/२०१८ 15-06-2018
40 विधी विभाग सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजना महारेराशी जोडणेबाबत.. ०८/२०१८ 06-04-2018
41 तांत्रिक विभाग महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 मधील तरतुदींनूसार पुणे व पिंपरी -चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीतील खाजगी जागेवरील झोपडपट्टींचे पुनर्वसनासाठी अशा खाजगी जमिनींचे भूसंपादन करणेबाबत.. २१९/२०१७ 06-09-2017
42 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कार्यालयाकडे नोंदणी करणेबाबत.. २०७/२०१७ 26-04-2017
43 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविनेकामी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे कार्यालयाकडे नोंदणी करणेबाबत १९६/२०१६ 09-11-2016
44 प्रशासन विभाग मे.सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय ,विशेष न्यायाधीकरन ,बांद्रा ,मुंबई व दिवाणी न्यायालय मधील प्रकरणामध्ये लेखी म्हणणे व त्यावरील प्रतीज्ञापत्र दाखल करणेस प्राधिकृत करणेबाबत १९५/२०१६ 08-11-2016
45 तांत्रिक विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी Defect liability Period निश्चित करणे तसेच या अनुषंगाने सुरक्षा ठेव घेणेबाबत . १९४/२०१६ 26-10-2016
46 प्रशासन विभाग झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती निर्णय घेणेची कार्यपद्धती १९०/२०१६ 05-10-2016
47 प्रशासन विभाग कार्यालयाच्या सुधारित आक्रुतिबंधानुसार पद्नामात बदल करणेबाबत. १९१/२०१६ 05-10-2016
48 प्रशासन विभाग सरकारी जमिनीवरील योजनांकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणेबाबत . १८७/२०१६ 23-09-2016
49 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे बाबत १८४/२०१६ 10-06-2016
50 प्रशासन विभाग शासनाच्या बदल्यांचे विनियमन व कर्यालयीन कर्तव्ये पार पाडताना, होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करणारा कायदा २००५ चे कलम ९(२) मधील तरतुदींशी सुसंगत अशा धोरणाबाबत.. १७९/२०१६ 31-05-2016
51 प्रशासन विभाग विकसक नोंदणी प्रस्ताव कार्यालयात दाखल झालेनंतर पुढील ७ दिवसात विकसक नोंदणी प्रमाणपत्र दाखल देणेबाबत.. १६२/२०१५ 05-06-2015
52 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसन इमारतीतील सदनिकाचेलॉटरी बाबत १६०/२०१५ 28-05-2015
53 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत परिशिष्ट दोन मधील पात्र झोपडीधारक मयत झाल्यास त्यांचे कायदेशीर वारसा बाबत १६१/२०१५ 28-05-2015
54 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यासाठी धोरण. २१/२००९ 20-07-2009
"सर्वांना नमस्कार, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवा मिळविण्याकरिता ऑनलाईन प्रणालीचा वापर करून अर्ज करा. येथे Click करा
Maharashtra Govt. Pune Municipal Corporation Aaple Sarker IGR Pimpri Chinchwad Municipal Corporation Maharashtra Housing and Area Development Authority