झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे
(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)
दरपत्रके / ई निविदा
अ.क्र.
दरपत्रक विषय
अपलोड तारीख
सादर करण्याची शेवटची तारीख
पहा
1
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र पुणे कार्यालयाचे नव्याने स्थापित अभिलेख कक्ष व संगणक कक्षामधील इंटरनेट जोडणी करिता Telephone व Networking उपकरणे Installation सह तसेच इतर आवश्यक तांत्रिक बाबींचे Installation करण्यासाठी विहित अर्हता धारण करणाऱ्या अधिकृत पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.